सतीने पतीचा अपमान सहन केला नाही आणि यज्ञाग्नीत तिने आपले शरीर सोडले. हे ऐकून महादेवांनी वीरभद्रादी गण पाठवून दक्षाचा यज्ञ उद्ध्वस्त केला. ही कथा शिवलीलामृतात अतिशय रोमांचक रितीने वर्णन केली आहे.
त्वमेव बंधु त्वमेव सुतो वा । त्वमेव सखा त्वमेव वित्वमेव ॥ shivlilamrut in hindi pdf
ग्रंथ की संरचना और विषय-वस्तु shivlilamrut in hindi pdf